शिवसेनेच्या जडनघडनीत मार्मिक दैनिक सामना यांचे जेवढे योगदान आहे तेवढेच खोपोलीतील रमाधान वृद्धाश्रम  याचेही नाव घ्यावे लागेल

शिवसेनेच्या जडनघडनीत मार्मिक दैनिक सामना यांचे जेवढे योगदान आहे तेवढेच खोपोलीतील रमाधान वृद्धाश्रम  याचेही नाव घ्यावे लागेल 



 


 


शिवसेनेच्या जडनघडनीत मार्मिक दैनिक सामना यांचे जेवढे योगदान आहे तेवढेच खोपोलीतील रमाधान वृद्धाश्रम  याचेही नाव घ्यावे लागेल असे समस्त शिवसैनिकांचे श्रद्धास्थान रमाधाम वृध्दाश्रम आहे शिवसैनिकांनी रमाधाम वृध्दाश्रमा मधील मॉसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या तेलचित्रासमोर डोकं टेकल कि सप्तऋंगी,  केदारनाथ काशी पंढरपूर  यांचं दर्शन झाल्याचा भास होतो  शिवसैनिकांची श्रद्धा असतात सर्व शिवसैनिकांच्या ऋध्दा स्थान माँसाहेब मीनाताई ठाकरे शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वृद्धांची सेवा करावी असे स्वप्नवत भासणारे कैलासवासी रमाबाई केशव ठाकरे यांच्या नावाने संस्था स्थापन करीत वृध्दाश्रम सुरू केले खोपोली येथील एका जागेवर नंदनवन फुलवले एका कुक्कुटपालन व्यवसाय असणाऱ्या शेडमध्ये माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी वृद्धांची सेवा करण्याचे केलेले स्वप्न पूर्णत्वास आले ठाकरे कुटुंबातील रमाधाम हे एक स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले ठाकरे कुटुंबांचा इतिहास लिहीत असताना रमाधाम वृद्धाश्रम खोपोली याचे आवर्जून उल्लेख केला जाईल अशी सेवा वृद्धांची याठिकाणी केली जात आहे मासाहेबांनी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः जातीने लक्ष देत वृद्धांवर  प्रेम केलं त्याच प्रमाणे बागेतील प्रत्येक झाडा फुलांवर फुलझाडांवर जातीने लक्ष दिले रमाधाम वृद्धाश्रम हे ठाकरे कुटुंबातील सदस्य असल्याचा जणू  मासाहेबांनी बाळासाहेब व  यांनी स्वीकार केला होता मासहेबांच्या बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अनेक वेळा या वृद्धाश्रमात भेट देऊन जातीने वृद्धांची व  फुलझाडं बागेची तसेच इमारतीची पाहणी केली होती काहीशी मोडकळीस आलेली इमारत उद्धव साहेबांना सतावत होती खंत वाटत होती  


 


अनेकदा मनात सलत होती वृद्धांची सेवा सहज व कुठलाही त्रास पडू नये अशी करण्याची उद्धव साहेबांनी संकल्पना मांडली आणि भव्य अशी इमारत उभी करण्याचे स्वप्न पाहिले ते स्वप्ना खऱ्या अर्थाने साकारल्या जात आहे शिवसेनापक्षप्रमुख ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असा प्रवास होत असताना उद्धव साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे


 


रमाधान वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ चंदू मामा वैद्य यांनीही हे रमाधाम उभे करण्यासाठी आपल्या वयाचा आजाराचा विचार न करता पूर्ण झोकून दिले होते प्रत्येक रुग्णाची चौकशी करणे त्यांच्या आजारपणाची चौकशी करून त्यावर रुग्णालयात उपचार करणे मेडिकल कॅम्प भरवणे नेत्रचिकित्सा करणे आरोग्याची तपासणी अशा अनेक समाजपयोगी वृद्धांच्या सेवेसाठी चंदूमामा हे तन-मन-धन अर्पण करीत आहेत त्यांना विशेष सहाय्य शिवसेना रायगड माजी जिल्हाप्रमुख शिवसेना सल्लागारबबन पाटील यांनी वेळोवेळी मदत व सहकार्य केले आहे प्रत्येक  रमाधामच्या  जडणघडणीत बबन पाटील यांचा खारीचा वाटा आहे


 


शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी खोपोली येथील रामदास वृद्धाश्रमाचा नवीन वास्तूचे लोकार्पण होत असताना ही वास्तू महाराष्ट्रच नव्हे तर देशांमध्ये आदर्शवत करेल अशीच आहे किमान पाचशे वृद्ध वृद्धाश्रमात सामावून जातील असे आलिशान व सुसज्ज असे रूम सज्ज करण्यात आले आहेत वृद्धांना चालण्यास त्रास होत असल्याने


 


रूम पर्यंत पोचण्यासाठी व्हीलचेअर इमारतीत हालचाल करण्यासाठी जिने चढून चढता येत नसल्याने विशेष असी लिफ्टची सोय करण्यात आली आहे.  शरीराची हालचाल होण्यासाठी सायकलींग व मनोरंजनाची साधनेही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत विशेष म्हणजे रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी अद्ययावत प्राथमिक उपचार केंद्र तयार करण्यात आले आहे यामध्ये तपासणी बेड उपचार ची साधने व्हीलचेअर मेडिकल किट आजी आजोबांसाठी हालचाल  करण्यासाठी व्हिलचेअर व्यवस्था आहे तर बाजूलाच प्रशस्त हॉल असून या हॉलमध्ये सभागृहात किमान  सातशे ते आठशे  वृद्धा सह बाहेरील पाहुणे बसू शकतील अशा प्रशस्त हॉल आहे हॉल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक व जयंती पुण्यतिथी कार्यक्रम करण्यात येणार आहेत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचं भव्य तैलचित्र या सभागृहात लावण्यात आले असून सहा सप्टेंबर आणि सहा जानेवारी अशा मा साहेबांच्या पुण्यतिथी  स्मरण दिन व जयंती उत्सव कार्यक्रम याठिकाणी होणार आहे वृद्धांच्या  अल्पोपहार चहापाणी व   भोजनासाठी भव्य असे तयार करण्यापासून तयार करण्यात आली असून भोजन बनवण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री वापरण्यात आली असून वृद्धांना सदैव गरम जेवण व नाष्टा मिळाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे वृद्धाश्रमात कधीही अंधार पडू नये यासाठी विद्युत पुरवठा सह सौर उर्जेवर चालणारे दिवे लावण्यात आले असून सदैव वृद्धांना  आंघोळीसाठी गरम पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आले


 


याबाबत शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी वृद्धाश्रमात ठाम


 


 


ठोकून बसले असून रमाधान सुसज्ज असे वृद्धाश्रम व नवीन वस्तू लोकार्पण सोहळा पाहण्याचे भाग्य मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या सहवासात वृद्धाश्रमात अनेक वर्षे सेवा केली बाळासाहेब बाळासाहेब यांच्यासह रामा धाम मध्ये येण्याच


 


 व सेवा करण्याचे भाग्य मिळाले आज त्यांची दुसरी पिढी शिवसेना पक्षाचा भार सांभाळत असताना संपूर्ण महाराष्ट्राचा डोलारा आपल्या खांद्यावर घेत मागील सहा महिन्यात आलेल्या संकटांना सामोरे जात उत्तम पणे भार सांभाळत आहेत जनतेचे रक्षण करत आहेत त्याच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खोपोलीच्या रामधाम वृद्धाश्रमाच्या नवीन वास्तूचे लोकार्पण सोहळा होत असल्याच व मी याचा दुसऱ्या पिढीचा साक्षीदार असल्याचे अभिमानाने बबनन पाटील यांनी सांगितले तर बाळासाहेबांच्या समवेत रमाधान वृद्धाश्रमांमध्ये स्थापन झाल्यापासून सदस्य असणाऱ्या सुलभाताई परब उर्फ माई यांनीही ही नवीन प्रशस्त इमारत होत असल्याचे अभिमान व गर्व असल्याचे सांगितले


Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image