विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन

विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन 


पनवेल : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती  दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्या तर्फे आयोजित कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी भेट देऊन सर्व पनवेलमधील परखड आणि नि:पक्ष लेखणीने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या.

            पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्या मार्फत आयोजित पुरस्कार सोहळ्यात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे सामाजिक कर्तव्याचे भान राखत अखंडीत प्रवासाची दखल घेऊन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती मार्फत विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जगातील सर्वात कमी उंची असणारे बॉडीबिल्डर प्रतिक मोहिते याचे देखील विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार झाले व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय सदस्यांना गौरविण्यात आले.
Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image