वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात स्कँनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तसेच स्किल ट्रेनिंग लॅबोरेटरीचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात स्कँनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तसेच स्किल ट्रेनिंग लॅबोरेटरीचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (स्वायत्त) येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या स्कँनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तसेच स्किल ट्रेनिंग लॅबोरिटीचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, प्रशांत पाटील, ऍड. पी. सी. पाटील, प्राचार्य शुभदा नायक, डी. जी. बोटे, सी. दि. भोसले, बाळासाहेब लेंगरे आदी उपस्थित होते.