कोकण विभागात सरासरी 38.3 मि.मी. पावसाची नोंद
नवी मुंबई, दि.28 : कोकण विभागात दि.28 जून 2022 रोजी सरासरी 38.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्हयात 66.1मि.मी. झाली आहे. कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 377.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे ठाणे-8.7मि.मी.,पालघर-7.0मि.मी, रायगड-25.4मि.मी., रत्नागिरी-66.1 मि.मी., सिंधुदुर्ग-59.6मि.मी.
--