पनवेल स्मार्ट मॉमीज यांच्या वतीने वडाळे तलाव येथे कचरा संकलनासाठी डस्टबिन

पनवेल स्मार्ट मॉमीज यांच्या वतीने वडाळे तलाव येथे कचरा संकलनासाठी डस्टबिन


नवीन पनवेल :पनवेल स्मार्ट मॉमीज यांच्या वतीने वडाळे तलाव येथे कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले. जेणेकरून तलाव परिसरात स्वच्छता राखण्यास मदत होईल.

           या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, यांच्यासह नगरसेविका प्रीती जॉर्जपनवेल स्मार्ट मॉमीजच्या अध्यक्षा शितल ठक्करकविता ठाकूरमेघना भानुशालीनैना बांठियाकोमल बिराप्रीती निसरडॉ. निलेश बांठियानेहा गांधीकीर्ती मुनोथबेलिका जैनमंगल गांधीसुहेशा गांधी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.