शिवसेना *जिल्हाप्रमुख जनता दरबार* खांदा कॉलनी शहरात आयोजित करण्यात आलेला होता

शिवसेना *जिल्हाप्रमुख जनता दरबार* खांदा कॉलनी शहरात आयोजित करण्यात आलेला होता



पनवेल (प्रतिनिधी)- यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रश्न तसेच सोसायटींच्या समस्या जाणून घेण्याकरिता व त्यावर योग्य ते निराकरण करण्यासाठी शिवसेना *रायगड जिल्हाप्रमुख  मा.श्री. शिरीष दादा घरत साहेब, पनवेल महानगरप्रमुख मा.श्री.रामदास शेवाळे साहेब, पनवेल तालुका संपर्क प्रमुख श्री.योगेश तांडेल साहेब, उपमहानगरप्रमुख श्री.रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक श्री.शिवाजी शेठ दांगट, खांदा कॉलनी शहराचे कार्यसम्राट शहरप्रमुख श्री.सदानंद शिर्के साहेब* व सर्व पदाधिकारी तसेच *पनवेल महानगरपालिकेचे शासकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, सिडकोचे पाणी पुरवठा कर्मचारी, एमईसीबीचे कर्मचारी* उपस्थित होते.