खुटारी येथे हरिनाम सोहळ्याचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) श्री शंकराचे देऊळ ट्रस्टच्या सौजन्याने खुटारी येथे श्री. संत वामनबाबा महाराज, श्री. संत सावळाराम बाबा महाराज, श्री. संत आप्पा माऊली यांच्या कृपाशीर्वादाने दिनांक १९ ते २१ जूनपर्यंत श्री. चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिन व नाम चिंतन हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला आहे.