रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

 रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर


नवीन पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भरत पाटील - उपजिल्हाप्रमुख (पनवेल विधानसभा)एकनाथ म्हात्रे - महानगरप्रमुख (पनवेल महानगर क्षेत्र)दीपक घरत-महानगर समन्वयक ( पनवेल महानगर क्षेत्र)रामदास गोंधळी, उपमहानगरप्रमुख (खांदा कॉलनी)प्रकाश गायकवाड, उपमहानगरप्रमुख (खारघर)यतिन देशमुख- शहरप्रमुख (नवीन पनवेल)प्रवीण जाधव - शहरप्रमुख (पनवेल शहर)गुरुनाथ पाटील - शहरप्रमुख (खारघर)प्रदीप केणी - शहरप्रमुख (तळोजे)प्रदीप ठाकूर विधानसभा समन्वयक (पनवेल) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.