बी पी सी एल कडून राबवण्यात आले स्वच्छता अभियान
पनवेल /प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच भारत मोहिमेला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीच्या एम.यु.पी.एल.पाईपलाईन विभागातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले . बी पी सी एल च्या एम.यु.पी.एल.पाईपलाईन विभागातर्फेविविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात . सामाजिक जाणिवेतून विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम वर्षभर कंपनी व्यवस्थानाकडून राबविताना कामगार अधिकारी वर्ग मोठया उत्साहात सहभागी होतात .कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या समाजउपयोगी उपक्रमाला उरण परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असतो .
स्वच्छ भारत अभियानांतर्गत रयत शिक्षण संस्थेची शाळा आणि जिल्हा परिषद शाळा, फुंडे गाव, तसेच ता.उरण परिसरातील गाव पाडयामध्ये स्वच्छ्ता पंधरवडा -२०२२ साजरा करण्यात आला यामध्ये बहुतांश परिसर स्वच्छ करण्यात आला . हा उपक्रम राबविण्यात कंपनीचे एम.यु.पी.एल.पाईपलाईन चे
वरिष्ठ प्रबंधक संदीप टकले , सहाय्यक प्रबंधक एम.यू.पी.एल. मंगेश जाधव , सहाय्यक प्रबंधक रवींद्र कट्कदौण्ड , प्रबंधक आर ओ यू हर्षल भाजीपाले , फुंडे शाळेतील शिक्षक ,विध्यार्थी , ग्रामस्थ ,सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी स्वच्छता राखा आरोग्य सांभाळा असा संदेश देत एम.यू.पी.एल .पाईपलाईन विभागाकडून प्रभात फेरीचे आयोजन केले .यावेळी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप हि
करण्यात आले स्लोगन ,चित्रकला ,निबंध स्पधेचे आयोजन केले. जिल्हा परिषद शाळेत , ग्राम पंचायत कार्यालय ,पोलीस ठाणे येथे कचरा कुंडी ,झाडू तसेच सॅनिटायझेशन किट चे वाटप करण्यात आले. या
प्रसंगी शिक्षकांनी आणि उरण परिसरातील गावकऱयांनी बी पी सी ल कंपनीचे मनापासून आभार मानले.तसेच प्लास्टिक चा वापर टाळण्यासाठी शपथ घेतली तसेच ग्रामस्थांना आणि उपस्थितांना पेट्रोलियम पाईपलाईन चे महत्व आणि सुरक्षे संदर्भात माहिती देण्यात आली .
या कार्यक्रमास मुख्य महाप्रबंधक कनि अमुधन ,महाप्रबंधक संजीव काकन ,प्रबंधक (पश्चिम क्षेत्र ) निलेश तिमोथी , यांचे विशेष सहकार्य लाभले .