चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले.  यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या व इतर मान्यवर उपस्थित होते. .