कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सचिन पाटील, संस्थेचे विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, ऍड. आशा भगत, हॅप्पी सिंग, पीआरओ बाळासाहेब कारंडे, कार्यालय प्रमुख संतोष गुजर, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, अर्चना खाडे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.