हिरो इलेक्ट्रिक स्कुटर शोरूमचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन

हिरो इलेक्ट्रिक स्कुटर शोरूमचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन  

पनवेल : करुणा तांडेल यांचा मुलगा रॉनिश तांडेल यांनी पनवेल शहरातील विलासराव देशमुख संकुल येथे सुरू केलेला हिरो इलेक्ट्रिक स्कुटर शोरूमचे उदघाटन पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित रॉनिश तांडेल आणि कुटुंबियांचे अभिनंदन करून प्रीतम म्हात्रे यानी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.