ग्रामपंचायत पारगाव तर्फे आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली

ग्रामपंचायत पारगाव तर्फे आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली


पनवेल (प्रतिनिधी)-ग्रामपंचायत पारगाव तर्फे आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली  संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान चालू असल्याने गावात स्वच्छता मोहीम गाव स्वच्छ करण्याचं निर्धार महिलांनी केला संत गाडगेबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  प्रतिमेचे पूजन मा‌‌ सरपंच सौ .अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते पूजन करून स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत उपसरपंच सौ. निशा रत्नदीप पाटील ग्राम पंचायत सदस्य मनोज दळवी शिल्पा नाईक बानुबाई म्हात्रे आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्त्या ग्रामपंचायत हद्दीतील महिलावर्ग सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळाराम नाईक.श्री. रत्नदिप पाटील      व ग्राम पंचायतीचे ग्रामविकासअधिकारी मोरेश्वर मोकल उपस्थित होते