मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पनवेल येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पनवेल येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.