गटार वारंवार तुटत असल्याने बॉक्स कल्वर्ट बांधण्यास सुरुवात, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांच्या पाठपुराव्याला यश
नवीन पनवेल : वाल्मिकी नगर येथे जाण्यासाठी असणारा रस्त्यालगत असलेले गटार वारंवार तुटत असे यावर उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी केली होती. पाठपुरावा करून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.