छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन महाराष्ट्राच्या राज्यगीताचे अभिमानाने समूह गायन शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतून साकारले छत्रपती शिवरायांचे गुणगान