प्रबोधनकार ठाकरे जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन


 

प्रबोधनकार ठाकरे जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

 

      थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्या शुभहस्ते इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न झाले.