पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ.पारनेरकर महाराज विद्यालय वाशीवली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या आणि फराळ वाटप

पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट  व डॉ.पारनेरकर महाराज विद्यालय वाशीवली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या आणि फराळ वाटप


रसायनी (प्रतिनिधी) -पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट  व डॉ.पारनेरकर महाराज विद्यालय वाशीवली दहावी बॅच 2000 यांच्या संयुक्त विद्यमानाने  पारनेरकर महाराज विद्यालय वाशीवली येतील शिक्षक श्री. जोशी सर यांचा सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रमात शिवनगर आदिवासी वाडी मोहोपाडा येथील विद्यार्थ्यांना कापडी बॅग वाटप व फराळ वाटप करण्यात आले त्या वेळी उपस्थित श्री जोशी सर,श्री,अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट,श्री.किशोर पाटील,सौ.उर्मिला ढवळे मा.उपसरपंच, ऍड.अभिषेक पाटील,सौ नैनीता शिंदे, पदमा गडगे,रवी परिंगे,विनायक पाटील रोहिदास शिवले,विश्वास पवार,धीरज जांभूळकर संदीप पाटील जगदीश ढवाळकर,प्रदोद घारे कैलास रायकर  , सुरेश महाडिक,स्वप्नील पाटील इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.