सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' ध्येयाने काम
पनवेल (प्रतिनिधी) राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारे आणि कार्यसम्राट लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांना ओळखले जाते. विश्वास आणि सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांचे कार्य नेहमीच उत्कृष्ट ठरले आहे, त्यामुळे पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना जनतेचा उदंड प्रतिसाद पहायला मिळत आहे.