समाजवादी पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा
उरण : समाजवादी पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांनी उरणचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.