माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिक, महिलांचा चांगला प्रतिसाद
पनवेल : महाविकास आघडीचे लाडके उमेदवार मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचा पनवेल शहर (प्रभाग क्रमांक १४,१८,१९) प्रचार दौरा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रचार दौऱ्याला परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक,महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला.