लायन्स क्लब ऑफ पनवेल,न्हावा शेवा कंटेनर ऑपरेटरर्स वेलफेअर असोसिएशन,लायन्स क्लब ऑफ वाळकेश्वर, मुंबई आयोजित ५५ वे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न
पनवेल : लायन्स क्लब ऑफ पनवेल,न्हावा शेवा कंटेनर ऑपरेटरर्स वेलफेअर असोसिएशन,लायन्स क्लब ऑफ वाळकेश्वर, मुंबई आयोजित ५५ वे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते यात विनामुल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.